Bhaykatha
(2021)

Fiction

eAudiobook

Provider: hoopla

Details

PUBLISHED
[United States] : Storyside IN, 2021
Made available through hoopla
EDITION
Unabridged
DESCRIPTION

1 online resource (1 audio file (2hr., 35 min.)) : digital

ISBN/ISSN
9789369314454 MWT18701498, 9369314458 18701498
LANGUAGE
English
NOTES

Read by Uday Sabnis

हृषिकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे. ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता. त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते. हृषिकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो. तिचे सगळे कोपरे धुंडाळतो. महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो. म्हणूनच त्याच्या कथांमध्ये एक चैतन्य सळसळताना जाणवतं. गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे अस्तर ल्यालेली, अंताला सार्वकालिक सामाजिक आशयाच्या वेगळ्या उंचीला पोहोचणारी लघुकादंबरी... 'भयकथा' उदय सबनीस यांच्या आवाजात

Mode of access: World Wide Web

Additional Credits